¡Sorpréndeme!

Harshvardhan Jadhav | आमदार हर्षवर्धन जाधव आणि इशा झा यांचे भीक मागो आंदोलन | Sakal

2022-03-28 1 Dailymotion

माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी कन्नड येथे अनोखे आंदोलन केले. राज्य सरकारने 300 आमदारांना मुंबईत घरे देण्याची घोषणा केली. त्या विरोधात जाधव, इशा झा यांनी एकत्रित भीक मागो आंदोलन केले.

#HarshvardhanJadhav #BJPMaharashtra #UddhavThackeray #DevendraFadnavis #ShivSena #ThackeraySarkar #esakal #SakalMediaGroup